Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 21 April 2017

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक  22/04/2017 चे विशेष कार्यक्रम
स.9.40 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललय – लेखिका आणि सा.क. - डॉ.प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ.प्रतिमा जगताप आणि मधुरा शहाणे
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –पदमा देशपांडे –गायन
स.10.30 वा.
परिक्रमा – सा. कर्त्‍या. गौरी लागू – 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावरिल चित्रपटाचे दिग्‍दर्शक डॉ. जब्‍बार पटेल यांच्‍या  मनोगताचा दुसराभाग ‘’परिक्रमा’’सा. कर्त्‍या गौरी लागू
2. आसाराम लोमटे लिखित ‘’धूळपेर’’ या पुस्‍तकाचं  क्रमश वाचन.
स. 11.15 वा
     11.30 वा
मिश्र संगीत
निवेदक आपल्‍या भेटीला   -ध्‍व . मु संपादित आ‍कृतिचा भाग 1ला
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध (ग्रामीण ) –
1)     कथाकथन –समर्थ शिष्‍या वेणाबाई - सादरकर्त्‍या  आशा फडके                                                  
2)     कार्यक्षम बचत गटासासठी कौशल्‍य (माहिती) –लता सुरेश सोनवणे
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिद्धार्थ बेन्‍द्रे
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी –उपयुक्‍त किटक . ले. अदिती काळे
दु.2.30 वा.
बालोद्यान – संगितीका
सोनेरी शहामृग लिला फणसळकर 
सायं.5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –
CUT -1-प्र.हरिप्रसाद चौरसिया- बासरीवादन –धृपद –रवमाण राग
CUT -2-शुभा मुदगल –गाय-राग –तिलक कामोद
CUT -3- बडे गुलाम अलि खा –दादरा गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत –
उन्‍हाळी हंगामातील पिकचं पाणी नियोजन –माहिती
प्रा . अब्‍दुल आजीज अब्‍दुल रज्‍जाक
स‍ह. पार. कृषि.महाविदालय.पुणे
रा. 8.15 वा.
वसुंधरा दिनानिमित्‍त्‍ समन्वित कार्यक्रम-
‘’वसुंधरे तुझयाचसाठी’’ –रुपक ,सा.क. प्रकाश अत्राम (आकाशवाणी  चंद्रपूर) -20मि

रा.8.30 वा
मिश्र संगित /
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम

No comments:

Post a Comment