Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 31 May 2017378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/06/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6. 15 वा.
चिंतन – अविनाश हळबे
स.9.30 वा.
17 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्राच्‍या सभागृहात संपन्‍न झालेल्‍या निवेदक आपल्‍या भेटीला या कार्यक्रमाचा संपादित अंश – सा.क. प्रतिमा कुलकर्णी, सूत्रसंचालन- प्रवीण कुलकर्णी, तंत्रज्ञ – ज्‍योती रांजेकर
स. 10.00 वा. रा.10.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – संतूर वादन – धनंजय दैठणकर
स.10.30 वा.
साकार होते ख्‍वाब – या विद्यमान केंद्र सरकारच्‍या तीन वर्षे कार्यकाळपूर्ण झाल्‍या निमित्‍त आकाशवाणी दिल्‍ली केंद्रावरून प्रसारित केल्‍या जाणारा कार्यक्रम
दु.12.00वा.
स्‍नेहबंध- मैफिल शब्‍द सुरांची या सदरात सुरेश भट यांच्‍या काव्‍या विषयी गझलकार प्रदिप निफाडकर यांच्‍याशी डॉ. प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत  
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – पुर्नवापराचं तत्‍त्‍व – दिलीप कुलकर्णी
दु.02.15  वा.
गांधी वंदना – ले – ग.प्र.प्रधान  
दु.2.30 वा.
आलाप शास्‍त्रीय संगीत – सुंद्री वादन – यशवंत जाधव
सायं.5.30 वा.
युववाणी – चाय के बहाने – पावसाळयाची तयारी, ले.प्रणिता भुजबळ, सहभाग – श्रीधर कुलकर्णी, गौरव शिंपी, प्रणिता भुजबळ, अमृता ओंबळे
साय. 5.50 वा.
अखिल भारतीय सांस्‍कृतिक संघ ,पुणे आयोजित ग्‍लोबल हार्मोनि 2017 या राष्‍ट्रीय नृत्‍य – गायन – वादन – नाटक महोत्‍सवाचा दैनिक आढावा. सा. संजय भुजबळ
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळ गीत – वडु वेनाम – कवि – वेरा मुथु – संगीत – जयश्री काळ
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – बिल्‍वा द्रवीड – मराठी सुगम गायन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत
रा.8.15 वा
क्रिडाविश्‍व.मा‍हच्‍य ा
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – हिन्‍दी फिल्‍म जगत चे वादक और संगीत संयोजक गिरीश शाह यांच्‍याशी आल्‍हाद काशीकर यांनी केलेली बातचीत

Tuesday, 30 May 2017378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 01/06/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15वा.
 चिंतन – अविनाश हळबे
स. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – एडस पासून बचाव – डॉ विनय कुलकर्णी
स.8.40 वा.
आरोग्‍य भारती या संस्‍थे विषयीची माहिती देणारी फासे आणि वैद्य संतोष गटणे यांची ज्‍योतस्‍ना केतकर यांनी घेतलेली मुलाखत
दु. 12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍यांतर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण मंडळाचे माजी संचालक आणि जेष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते तेज निवळीकर आणि विद्यागौरी तेज निवळीकर हृयांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे हृयांनी केलेली बातचीत
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – पुनर्वापराचं तत्‍त्‍व – दिलीप कुलकर्णी
सायं. 5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत
सायं 6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – जनसेवेचे तीन वर्ष या मालिके अंतर्गत डिक्‍कचे संस्‍थापक आणि अध्‍यक्ष मिलिंद कांबळे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
रा. 07.30 वा.
माझे घर माझे शेत
रा. 9.30 वा.
अखिल भारतीय लोकसंगीताचा कार्यक्रम – 1.सलीमहसन चिश्‍ती – कव्‍वाली,2.शैलेश श्रीवास्‍तव – भोजपुरी लोकगीत


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 31/05/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
चिंतन – अविनाश हळबे
स.08.40 वा.
रत्‍नहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनिमुद्रणार आधारित कार्यक्रम – सा.क. प्रतिमा कुलकर्णी
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – डॉ. वसंतराव देशपांडे –गायन  
स.11.15 वा.
‘’सेवा के 3 साल ‘’ या कार्यक्रम मालिके अंतर्गत केंद्रीय कौशल्‍य आणि उद्योग शील विकास राज्‍य मंत्री (स्‍वतंत्र प्रभार) माननीय श्री राजीव प्रताप रुजी यांची ध्‍वनी मुद्रीत मुलाखत  
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –पत्रकार आणि कवियित्री योजना यादव यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – पुर्नवापराचं तत्‍व –दिलीप कुलकर्णी
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत नविन अक्‍कीवळ्ळी – गायन
सा.05.30वा.
युववाणी
सा. 5.50वा. 
अखिल भारतीय सांस्‍कृतीक संघ पुणे आयोजित ग्‍लोबल हार्मोनि 2017 या राष्‍ट्रीय गायन – वादन - नृत्‍य – नाटक महोत्‍सवाचा दैनिक आढावा सा. क. संजय भुजबळ 
सा. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक –  निझाम भाई शेख आणि सहकारी
सा. 6.30 वा.
चालु  जमाना
रा.07.30 वा.
माझे घर माझे शेत – स्‍वयंचलीत ठिबक सिंचन- माहिती – ज्ञानेश्‍वर भारती , स्‍वच्‍छ परीसर माहिती – हरीदास धनवडे
रा.8.15 वा.
तंबाखु सेवन विरोधी दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम –‘’ अप्रत्‍यक्ष धुम्रपान’’ – ले. डॉ. माया इंदूरकर ,सा.क. जावेद खान
रा.10.00 वा.
 फोन इन आपली आवड सा. क. प्रतिमा कुलकर्णी