Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 19 May 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 23/05/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
चिंतन –डॉ. क. कृ. क्षीरसागर
स.6.50 वा.
आपले आरोग्‍य -फेबियावर उपाय- डॉ. मेधा कुमठेकर
स. 10.00. वा
आलाप –शास्‍त्रीय संगीत –गायन –प्रियदर्शनी कुलकर्णी
स. 11.30 वा.
जनसेवेची तीन वर्ष या मालेत भारतीय अर्थव्‍यवस्‍था-औद्योगिक विकास आणि संरचना या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची राजेश कोचरेकर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण –उन्‍हाळयात होणारे आजार आणि आयुर्वेदीक उपचार –डॉ. अपुर्वा संगोराम –मुलाखत
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – नदया जोड प्रकल्‍प –प्रकाश गोळे
दु. 2. 30. वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत - सरोद वादन - शेखर बोरकर
सायं.05.30 वा.
युववाणी –दिग्‍दर्शक म्‍हणून काम करताना या विषयी टि. व्‍ही सिरीयल/सिने दिग्‍दर्शक शार्दूल कुलकर्णीशी प्रणिता भुजबळची बातचीत   
सायं. 5.50 वा.
अखिल भारतीय सांस्‍कृतीक संघ , पुणे  आयोजित ग्‍लोबल हार्मोनि 2017 या नृत्‍य – गायन- वादन - नाटक महोत्‍सवाचादैनिकआढावा – सा. संजय भुजबळ
सायं. 06.15  वा.
लोकसंगीत – भेदीक – शिवाजी धुळा शेंडगे
सायं. 06.30  वा.
लोकजागर

अतुल गोत
सायं. 6.45 वा.






स्‍वरमाधुरी–-मोहन कुमार दरेकर – मराठी सुगम गायन
 


    आणि त्‍यांत्‍यांची ओळख
रा.07.30 वा.
माझे घर माझे शेत
रा. 08.15 वा.
वार्ताचित्र
रा. 09.30 वा.
साहित्‍स सौरभ-ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्‍या शिवभूषण या पुस्‍तकात वर्णन केलेल्‍या कवीभुषण यांनी रचलेल्‍या छंदाविषयी विशेष कार्यक्रम , सहभाग –सौरभ वैशंपायन,कौस्‍तुभ कस्‍तुरे -निर्मिती सहाय्य –वैशाली जाधव –सा. क. -ज्‍योत्‍सना केतकर  

No comments:

Post a Comment