Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 30 June 2017378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15.वा.
चिंतन  - सुनिल चिंचोलकर
स.08.40. वा.
पुस्‍तक परिचय - संवाद विज्ञानाशी
स.09.30 .वा. 
पायी वारी पंढरीची – देहू आणि आळंदी वारीच्‍या  सोहळयावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत  सा.कर्ते – किशोर खडकीकर , संजय भुजबळ 
.10.00.वा व
सायं.6.30 वा.
 आलाप - शास्‍त्रीय संगीत – गायन – डॉ. राजश्री महाजनी
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध -  स्‍नेहालय या गिरीश कुलकर्णी यांच्‍या संस्‍थेवरील कार्यक्रम 
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – जल प्रदुषण – सुनिल विभुते
दु. 2.30 वा. व
रा. 10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पद्माकर थत्‍ते – गायन
 सायं.5.30वा.
युववाणी – निर्माता आणि रॅपर श्रेयस जाधवशी प्रेरणा खोतची बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – सदाशिव अबु कर्णे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
शास्‍त्रीय संगीत – डॉ. राजश्री महाजनी – गायन
सायं. 7.30वा.
माझे घर माझे शेत – दुग्‍ध व्‍यवसायाचं अर्थशास्‍त्र – भाषण –  डॉ. प्रेमा बोरकर,साठविलेल्‍या धान्‍याची पावसाळयात घ्‍यावयाची काळजी – माहिती – विठ्ठल नगराळे
रा.8.15 वा.
सुगम संगीत –  मराठी सुगम – निलिमा भावे
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  वि.ज्‍योत्‍सना भोळे – गायन

Thursday, 29 June 2017378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6.15वा
चिंतन – डॉ. अजित कुलकर्णी
. 6.50 वा
आपले आरोग्‍य
स.8.40 वा.
सुप्रभात
स. 9.30 वा.
पायी वारी पंढरीची ‘’-देहू आणि आळंदी वारीच्‍या सोहळयावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत – सा.क. किशोर खडकीकर, संजय भुजबळ 
स. 10.00 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका - उद्याच्‍या सृष्‍टीसाठी –शाश्‍वत विकासाविषयी मालिकेचा 5 वा भाग ‘’शाश्‍वतविकास उदिष्‍टे ‘’ – लेखक –सुरेश भागवत / सा.क. गौरी लागू
स.10.30.वा 
स्‍वरचित्र – गीत – ना. धो. महानोर,  संगीत – रविन्‍द्र खासनिस , गायिका – अर्चना खासनिस ,सा. क. किशोर खडकीकर
स.10.45 वा.
गीर्वाणभारती- अभिजात संस्‍कृत वाडमयातील व्‍यक्‍तीरेखा मालेत विक्रमोवंशियम मधील व्‍यक्तिरेखा सर्चीत पाटील ,  दर्शनपरिचय मालेत चाबीक दर्शनाचा परिचय – डॉ. शैलजा बापट , सा.क. किशोर खडकीकर   
स. 12.00 वा. 
स्‍नेहबंध - सखी संवाद – फोन इन कार्यक्रम
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी  -  जल प्रदूषण – सुनिल विभुते
दु. 2.30 वा.
बालोद्यान – बालसंगीत सभा – मृदुला सबनिस – किर्तन
दु.3.00 वा.
संदेश टु सोल्‍जर्स
सायं. 5.30 वा.
युववाणी – अनवट भटकंती-  हर्षगडच्‍या भटकंती विषयी ओमकार ओकशी प्रणिता भुजबळची बातचीत 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन - सतीश कदम आणि सहकारी
सायं. 7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सा.क. शेखर व्‍यास बुधकर
रा. 9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.15 वा.
चिंतन –  डॉ. अजित कुलकर्णी
स.9.30 वा.
‘’पायी वारी पंढरीची ‘’ देहू  आणि आळंदी  वारीच्‍या सोहळयावर आ‍धारित आकाशवाणी वृत्‍तांत -  सा.क. किशोर खडकीकर, संजय भुजबळ 
स.10.00वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललय – लेखिका आणि सा. क. डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी ,डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
स. 10.30 वा.
परिक्रमा – आसाराम लोमटे लिखित ‘’धुळपेर पुस्‍तकाचं क्रमश: वाचन,  वंदन नगरकर यांनी सादर केलेली रामनगरी सा. क. गौरी लागू
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा. क. अंजली लाळे
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – जल प्रदूषण – सुनिल विभुते
दु. 2.30वा.
बालोद्यान –विविध गुण दर्शन
दु. 5.30वा.
युववाणी – अनवट भटकंती- अवचितगड आणि मंगळगडच्‍या  भटकंती विषयी ओमकार ओकशी प्रणिता भुजबळची बातचीत  
साया.6.15वा.
लोकसंगीत – पोवाडा – शा.शामराव साहेराव रोकडे  आणि  सहकारी
सायं. 6.30वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि. दुर्गाबाई शिरोडकर- गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत-  महाराष्‍ट्र कृषी दिनानिमित्‍त मा. कृषी मंत्री यांचा संदेश ,जनावरे खरेदी करताना घ्‍यावयाची काळजी– माहीती – डॉ. बी.आर.कदम, पिंजरा पध्‍दतीने मत्‍स्‍यशेती– माहिती चंद्रकांत दाते
सायं. 8.15वा.
महाराष्‍ट्र कृषी दिनानिमित्‍त कार्यक्रम – आपलं बिज आपली माती’- सा.क. तेजश्री कांबळे
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – पं. रणजीत सेन गुप्‍ता –सरोद वादन