Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 27 July 2017378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी – चक्षुपनिषद स्‍तोत्र – वैभवी शेटे
स.6.15 वा.
चिंतन –  रमेश इनामदार
स.06.45 वा.
उत्‍तम शेती – आंतरपीक पध्‍दतीचा अवलंब
स.9.50 वा.  
गॅले इंटरनॅशनल क्रिकेट स्‍टेडियम गॅले श्रीलंका ये‍थे भारत आणि श्रीलंका दरम्‍यान खेळल्‍या जात आलेल्‍या पहिल्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्‍या दिवसाच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन
दु 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र- सिंधुदुर्ग
दु. 5.30वा.
युववाणी – मेघ मल्‍हार या मालिकेतील सौंदर्य धबधब्यांचे, प्रसाद पवार याने सांगितलेली माहिती
सायं. 5.50 वा
चित्रपट संगीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देवीदास भागूजी बो-हाडे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
आलाप –शास्‍त्रीय गायन – उदय  भवाळकर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत-  जनावरांमधील सुलभ प्रजननाचे व्यवस्‍थापन – माहिती – डॉ अजीत माळी
सायं. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मंगला चितळे – मराठी सुगम गायन
सायं 8·30 वा.
सप्‍ताह संसद में
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम –पं.सोमनाथ मरदूर –गायन

Wednesday, 26 July 2017378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार28/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सप्‍तशती देवी सुक्‍त – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स. 6. 15 वा.
चिंतन – रमेश इनामदार
स.6.20 वा.
प्रभात वंदन
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – अंजिर मृग बहाराचे नियोजन
स. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – सीटी स्‍कॅन – डॉ. सुप्रिया गाडेकर
स. 09.05 वा व सायं.5.50 वा
 चित्रपट संगीत
स.09.50 वा.
गॅले इंटरनॅशनल क्रिकेट स्‍टेडियम गॅले श्रीलंका येथे भारत आणि श्रीलंका दरम्‍यान खेळल्‍या  जाणा-या पहिल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्‍याच्‍या तिस-या  दिवसाच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्ष वर्णन 
दु.1.40वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सांगली
सायं.5.30 वा.
युववाणी – चाय के बहाने - ले- प्रेरणा खोत
सायं . 6.15 वा. 
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - लिंबाजी विठोबा वाघमोडे आणि सहकारी
सायं. 6.30वा.
वृंदगान पाठ – हिंदी गीत – कवी – जयकृष्‍ण नारायण शर्मा ,संगीत –श्रीकांत वैश्‍य
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – अश्विनी चांदेकर
सायं. 7.15 वा.
 आजचे विधी मंडळ 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – मोगीर लागवड आणि व्‍यवस्‍थान- माहिती – डॉ. सतीश जाधव
सायं. 8.15 वा.
क्रिडाविश्‍व
सायं.8.30 वा.
संसद समीक्षा
रा. 09.30 वा.
निवेदक आपल्‍या भेटीला – आकाशवाणी पुणे केंद्राच्‍या सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमाच्‍या संपादित आवृत्‍तीचा भाग- 2 - सा.क. गौरी लागू
रा. 10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत- सरोदवादन – झरीन दारूवाला 378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 27/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – दत्‍तात्रेय स्‍तोत्र – अपर्णा नेने
स.06.15 वा.
 चिंतन –  रमेश इनामदार
स.6.20 वा.
प्रभात वंदन
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांच्‍या कमतरतेची लक्षणे
स.06.50 वा.
आपले आरोग्‍य – सोनोग्राफी – डॉ सुप्रिया गाडेकर
स.8.40 वा.
व्‍यक्तिवेध – सुप्रसिद्ध पुरातत्‍वज्ञ, स्‍थापत्‍य शास्‍त्र आणि मुर्तीशास्‍त्राचे तज्ञ डॉ गो.बं.देगलूरकर यांची डॉ मंजिरी भालेराव यांनी घेतलेली मुलाखत
स.9.10 वा.
चित्रपट संगीत
स.9.30 वा.
नाट्यसंगीत
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भीमसेन जोशी - गायन 
स.10.30 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.11.15 वा.
मिश्र संगीत
दु. 12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍यांतर – सुप्रसिध्‍द जेष्‍ठ कवि ना.धो.महानोर आणि सुलोचना महानोर यांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे यांनी केलेली बातचीत 
दु.1.05
खुलं आकाश – मालिका – तारूण्‍याचीचाहुल – संवाद – डॉ संजय देशपांडे, डॉ अलका मुखर्जी
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी –  सर्पोद्यान विषयी माहिती – डॉ अनिल खैरे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयवाद्य संगीत – 1.विजयकुमार संत – बासरी वादन, 2.पं.लालजी गोखले- तबला वादन
दु.5.30 वा.
युववाणी  - माझा छंद या कार्यक्रमात सँड आर्टिस्‍ट प्रसाद सोनावणे याच्‍याशी मधुजा पारगावकरची बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – अभंग-गौळण – बाबासाहेब वामन पवार आणि सहकारी  
सायं. 6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम
सायं.7.15 वा.
आजचे विधी मंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शासकीय रोप वाटिका – माहिती – माणिक त्र्यंबके
रा. 8.15 वा.
नागपंचमीनिमित्‍त समन्वित कार्यक्रम – नागराज सर्पराज – ले.डॉ किशोर पाठक, सा.क. नम्रता फलके
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकों का कार्यक्रम
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – वि.किशोरी आमोणकर