Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 10 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 12/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
चिंतन – मकरंद वझे
स.06.50वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातुन न्‍युरोपॅथी –वेद्य योगेश बेडांळे 
स.08.40 वा.
रत्‍नहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम – सा.क.अंजली लाळे
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  उ. बडे गुलाम अली खॉं – गायन 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – उर्मी – सा.क. गीतांजली वैशंपायन
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – हरित क्रांतीची तीर्थस्‍थानं – धरणं
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – आकाशगंगा – डॉ.  प्रकाश तुपे
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – गायन – कल्‍याणी बोंद्रे
सा.5.30 वा.
युववाणी – वाचन कट्टा – सहभाग – प्रणिता भुजबळ, वैशाली जाधव, रोहित पवार
सा.6.15 वा.
लोकसंगीत- भावगीत, अभंग गवळण – विनायक संतु शिंदे  आणि सहकारी
सा.6.30 वा.
चालू जमाना
सा.6.45 वा.
स्‍वरमाधुरी –  भक्ति खाण्‍डेकर 
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरीप भेंडीचं किड व्‍यवस्‍थापन – माहिती- डॉ. बाबासाहेब बडे,
ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी आहार आणि जीवनशेती – माहिती - डॉ. अजिंक्‍य पवार
रा.8.15 वा.
Kaleidoscope :- A Discussion on “BORI- Bhandarkar  Oriental Research Institute – A Journey of 100 years  सहभाग- डॉ. श्रीकांत बीहुलकर,डॉ. मैत्रेयी देशपांडे,डॉ.श्रीनंद बापट
रा.10.00वा.
फोन इन आपली आवड – सा. क. मंगेश वाघमारे

No comments:

Post a Comment