Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 11 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
 चिंतन –  मकरंद वझे
स.06.50 वा.
आपले आरोग्‍य – अनुवंशिकता आणि आरोग्‍य - ले/वा. सोमना‍थ सलगर 
स.8.40 वा.
व्‍यक्तिवेध – दादासाहेब तोरणेंच्‍या आठवणी या विषयी  अनिल रामचंद्र  तोरणे यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – गायन - पं. नरेंद्र काणेकर - शिवमत भैरव
दु. 12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍यांतर – या मालिकेत प्रसिद्ध व्‍यवसायिक चारूदत्‍त आलेगावकर आणि शास्‍त्रीय संगीत गायिका मंजिरी आलेगावकर ह्यांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे ह्यांनी केलेली बातचीत 
दु.1.05
खुलं आकाश – मालिका – हरितक्रांतीची तीर्थस्‍थानं स्‍थळं
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी –  विषारी वनस्‍पती – डॉ. अशोक इनामदार  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजय बक्षी – गायन 
दु.5.30 वा.
युववाणी  - वाचनकट्टा – सहभाग – प्रणिता भुजबळ, वैशाली जाधव, रोहित पवार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – हरिशचंद्र चंद्रभान व्‍यव‍हारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – माणसाचं मूल- नाटिका – लेखक – माधव कोलगावकर/दिग्‍द – वासुदेव एकबोटे – सहा- अजय धर्माधिकारी, सुजाता हटकर आणि वासुदेव एकबोटे 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत - फलोत्‍पादन पिकांमधील किटकनाशक उर्वरित अंश नियंत्रणाकरीता लेबल फार्मच महत्‍तव – माहिती – गोविंद हांडे , घरातील स्‍वच्‍छता – शोभा पवार
रा. 08.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – हरीश दळवी
रा. 09.30 वा.
नाटक – गंध मातीचा – ले- आशा बगे - सा. क. गौरी लागू
रा.10.00 वा. 
आलाप - शास्‍त्रीय संगीत – उस्‍मान खान – सतारवादन

No comments:

Post a Comment