Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 12 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार14/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6. 15 वा.
चिंतन – मकरंद वझे
स. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – भावनिक बुध्दिमत्‍ता – ले/वा – सोमनाथ सलगर 
स. 10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कस्‍तुरी अट्रावलकर – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध- पंखांना ओढ पावलांची– नाटक – सा.क. गौरी लागू, व्‍यक्तिमत्‍व विकास –  आत्‍मविश्‍वास - लेखन/वाचन– डॉ. अलका वाडकर
दु.1.05  वा.
खुलं आकाश – हरितक्रांतीची तीर्थस्‍थानं - धरणं
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – विषारी वनस्‍पती –  डॉ. अशोक इनामदार
दु.02.30 वा.
 आलाप – शास्‍त्रीयसंगीत–  शेखर बोरकर – सरोदवादन
सायं.05.30 वा.
युववाणी– चाय के बहाने – विषय- नव्‍या पिढीचा नवा टॅकसजी.एस्.टी-सहभाग – अमृता ओंबाळे,प्रेरणा खोत- लेखन – अमृता ओंबाळे  
सायं . 6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची गाणी – राजू विष्‍णू जाधव आणि सहकारी
सायं. 6.30वा.
वृंदगान पाठ – हिंदी गीत – कवी – जयकृष्‍ण नारायण शर्मा
सायं. 6.45 वा
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – वैशाली कावडकर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – त्रिस्‍तरीय बेणेमळा अंतर्गत अती संवर्धन – माहिती – प्रल्‍हाद नारायण तंवर 
सायं. 8.15 वा.
क्रिडाविश्‍व – क्रीडामानसशास्‍त्रज्ञ-  गायत्री वर्तक आणि जानकी राजापूरकर यांची मिलिंद ढमढेरे यांनी घेतलेली मुलाखत 
रा. 10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – हिन्‍दी फिल्‍म जगत के वादक संगीत संयोजक गिरीश शाह से आल्‍हाद काशीकर की भेटवार्ता
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उस्‍मान खान – सतार वादन

No comments:

Post a Comment