Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 13 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 15/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.15 वा.
चिंतन –  डॉ. प्र.ना. अवसरीकर  
स.9.40 वा.  
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललय – लेखिका आणि सा. क. डॉ. प्रतिमा जगताप,
सहभाग – डॉ. प्रतिमा जगताप, रोहिणी केस्‍ते  आणि अर्चना साने
स. 10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत
स. 10.30 वा.
परिक्रमा – आसाराम लोमटे लिखित ‘’धुळपेर पुस्‍तकाचं क्रमश: वाचन, ‘’ब्‍लॉक्र प्रिंट’’ या विषयी अवंती गाडगीळ यांची मुलाखत –  सा. क. गौरी लागू 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ग्रामीण महिला – भाषा शास्‍त्र या विषयी डॉ. अपर्णा झा यांच्‍याशी इंद्रायणी चव्‍हाण यांनी केलेली बातचीत 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा. क.मंगेश वाघमारे
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – विषारी वनस्‍पती – डॉ. अशोक इनामदार
दु. 2.30वा.
बालोद्यान - बालसंगीत सभा- इशान खंबाटे-शास्‍त्रीयगायन, आदिती पोटे-सुगम, आयुष आल्‍हाद – तबलावादन
दु. 5.30वा.
युववाणी – माझा छंद या मालेत मोडी लिपी अवगत असलेल्‍या कौस्‍तुभ कुरेशी यांच्‍याशी वैशाली जाधवची बातचीत
साया.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – शाहीर – शामराव साहेबराव  रोकडे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – गायन- पं.सी.आर.व्‍यास
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत-  हवामानावर आधारित फळपीक विमा योजना – माहिती – गंगाधर मुसमाडे ,दुषित पाणी आणि त्‍यामुळे होणारे विकार – माहिती – महेश  जुंदरे
सायं. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – निखिल मोडगी
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम

No comments:

Post a Comment