Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 13 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 16/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6.15वा
चिंतन – डॉ. प्र.ना.अवसरीकर
. 6.50 वा
आपले आरोग्‍य – आ‍हार आणि आरोग्‍य – ले/वा. सोमनाथ सलगर
स.8.40 वा.
सुप्रभात – सा. क. किशोर खडकीकर
स. 09.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका - उद्याच्‍या सृष्‍टीसाठी – शाश्‍वत विकासाविषयी मालिकेचा 7 वा भाग आपण मागे जाणं आवश्‍यक आहे का ले- जयंत एरंडे - सहभाग – जयंत कर्णिक,वैशाली जाधव,अनघा गपचूप,सौदामिनी साने,अनिरूध्‍द ठुसे–  सा. क. गौरी लागू  
स. 10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – व्‍हायोलिन वादन – पं.डी.के. दातार
स.10.30.वा  
स्‍वरचित्र – गीत – ना. धो. महानोर,  संगीत – रविन्‍द्र खासनिस , गायिका – अर्चना खासनिस ,सा. क. किशोर खडकीकर
; 10.45 वा.
गिर्वाणभारती – अभिजात संस्‍कृत वाडमयातील व्‍यक्‍तीरेखा- मालती माधव,सुप्रिया महाजन, दर्शन परिचय– व्‍याकरणदर्शन- डॉ. भारती बाल्‍टे – सा. क. किशोर खडकीकर 
स. 12.00 वा. 
स्‍नेहबंध - सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –  सा.क. स्‍वराली गोखले
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी  -  विषारी वनस्‍पती- डॉ. अशोक इनामदार   
दु. 2.30 वा.
बालोद्यान
दु.3.00 वा.
संदेश टु सोल्‍जर्स
सायं. 5.30 वा.
युववाणी – माझा छंद या मालेत मोडिलीपी अवगत असलेल्‍या कौस्‍तुभ कुरेशी यांच्‍याशी वैशाली जाधवची बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – सतीश विठ्ठलराव कदम आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
लोकनाटय
सायं. 7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन – ह.भ.प. मंगेश बबन शिंदे आणि  सहकारी
रा.9.30 वा.  

रविवासरीय संगीत सभा- विनय रामदासन – गायन

No comments:

Post a Comment