Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 14 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 18/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
चिंतन –  डॉ. प्र.ना. अवसरीकर
स. 06.50 वा.
आपले  आरोग्‍य - आहार आणि आरोग्‍य – ले/वा. सोमनाथ सलगर  
स.8.40 वा.
प्रासंगिक कार्यक्रम ली ांीभ्‍भाग- अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या स्‍मृतिदिना निमित्‍त्‍ अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍यातील सामाजिक परिवर्तनाचे विचार या विषयी धनाजी सोमनाथ भिसे यांच भाषण 
स. 10.00. वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वादन – पं. एम.एस. गोपालकृष्ण
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – डॉ. श्रुती पानसे यांच्‍या मुलाखतीचा ज्ञानरचनावादी  शिक्षणासाठी पुरक पुस्‍तकांविषयी शिक्षण – मानसी आपटे
दु.01.05 वा.
खुलं आकाश – मालिका – हरितक्रांतीची तीर्थस्‍थानं – धरणं
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी  - निसर्गवेद – प्रा. निलम कुलकर्णी
दु. 02.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मिनल दातार – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पावसाळयातील  ट्रकींग आणि साहसी खेळ याबाबत घ्‍यायची खबरदारी या विषयी नचिकेत आराध्‍ये यांच्‍याशी प्रेरणा खेात हिने केलेली बातचीत 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – दिलीप परसु साठे  आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  गायन – संपदा थिटे
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना , ऊस शेतीमध्‍ये यांत्रिकीकरणाचं महत्‍तव – माहिती – प्रदिप पुंडलिक शिंदे आणि सहकारी – शास्‍त्रज्ञ कृषि अभियांत्रिकी विभाग वसंतदादा  शुगर इंन्सिट्युट मांजरी ,  माती तपासणीचे महत्‍तव आणि फायदे – माहिती – यशवंत केंजळे 
सायं. 8.15 वा.
वार्ताचित्र
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – आम्‍ही असे घडलो या मालिकेत दिग्‍दर्शक याकुब सईद यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत  
रा.10.00वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- गायन - लता गोडसे
रा. 10.30  वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  सरोदवादन – उ. अमजद अली खॉं

No comments:

Post a Comment