Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 7 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 08/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.15 वा.
चिंतन –  डॉ. प्र.चिं. शेजवळकर
स.9.40 वा. 
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललय – लेखिका आणि सा. क. डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी ,डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स. 10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – तबला विभुषण बाबासाहेब मिरजकर स्‍मृतीदिन , बाबासाहेब मिरजकर – तबलावादन 
स. 10.30 वा.
परिक्रमा – आसाराम लोमटे लिखित ‘’धुळपेर पुस्‍तकाचं क्रमश: वाचन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महिला पत्रकारांसमोरची आव्‍हानं या विषयी पत्रकार प्राजक्‍ता ढेकळे यांच्‍याशी तेजश्री कां‍बळे यांनी केलेली बातचीत 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा. क.डॉ. प्रतिमा जगताप
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन कालखंडातील जीवशास्‍त्र – प्रमोद जोगळेकर
दु. 2.30वा.
बालोद्यान
दु. 5.30वा.
युववाणी
साया.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भीमा गायकवाड आणि  सहकारी
सायं. 6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सतार वादन – गुणेश गोगटे
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत-  पुणे जिलह्यातील शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याची यशोगाथा – मुलाखत – सुनिल बोरकर
सायं. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – अविनाश बेलसरे –  मराठी सूगम गायन
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – पं. मंडुप मुदगल – गायन

No comments:

Post a Comment