Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 5 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 07/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6. 15 वा.
चिंतन – डॉ. प्र.चि. शेजवळकर
स. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – आयूर्वेदिक दृष्टिकोनातून आम्‍लपित्‍त – वैद्य योगेश बेंडाळे
स. 10.0वा.व
रा.10.30. वा
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अश्विनी मोडक
स. 10.45 वा.
नया उजाला  नई राह – केंद्र सरकारच्‍या विकास योजनांचे लाभधारक कृषि आणि लघुद्योग क्षेत्रातील व्‍यकितंच्‍या मुलाखतींवर आधारित रूपकात्‍मक कार्यक्रम 
दु.12.00वा.
स्‍नेहबंध- पंखांना ओढ पावलांची– नाटक – सा.क. गौरी लागू, व्‍यक्तिमत्‍व विकास –  निर्णय क्षमता – लेखन – वाचन – डॉ. अलका वाडकर
दु.1.05  वा.
खुलं आकाश – मालिका – जागतिक वारसा स्‍थळं
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन कालखंडातील जीवशास्‍त्र – डॉ. प्रमोद जोगळेकर
दु.02.30 वा.
 आलाप – शास्‍त्रीयसंगीत–  पल्‍लवी पोटे – गायन
सायं.05.30 वा.
युववाणी– टेकनोफंडा – लेखन - प्रणिता भुजबळ, सहभाग – प्रणिता भुजबळ, वैशाली जाधव, गौरव शिंपी
सायं . 6.15 वा. 
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – लिंबाजी विठोबा वाघमोडे आणि सहकारी 
सायं. 6.30वा.
वृंदगान पाठ – हिंदी गीत – कवी – जयकृष्‍ण नारायण शर्मा
सायं. 6.45 वा
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – मानसी ओक
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – तूर पिकासाठी पाणी व्‍यवस्‍थापन, रोग आणि किड नियंत्रण –डॉ. दत्‍तात्रय लाड- माहिती,  शेवगा लागवड- मुलाखत – यशवंत जगदाळे – मुलाखत घेणारे– वहीदा शेख
सायं. 8.15 वा.
क्रिडाविश्‍व - आंतरराष्‍ट्रीय बुध्‍दीबळ पटू गौरव कोंडे यांची संजय दुधाणे यांनी घेतलेली मुलाखत
रा. 10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – हिन्‍दी फिल्‍म जगत के संगीत संयोजक गीरीश शाह से आल्‍हाद काशीकर की भेटवार्ता

No comments:

Post a Comment