Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 5 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
 चिंतन –  सुनिल चिंचोलकर 
स.8.40 वा.
व्‍यक्तिवेध – महसुल विभाग पुणेचे माजी अप्‍पर आयुक्‍त शाम देशपांडे यांची डॉ प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
स.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – रवींद्र घांगुर्डे
दु. 12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍यांतर – या मालिके अंतर्गत प्रसिद्ध व्‍यवसायिक चारूदत्‍त आलेगावकर आणि शास्‍त्रीय संगीत गायिका मंजिरी आलेगावकर ह्यांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे ह्यांनी केलेली बातचीत 
दु.1.05
खुलं आकाश – जागतिक वारसा स्‍थळ ही मालिका
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन कालखंडातील जीवशास्‍त्र – डॉ प्रमोद जोगळेकर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अनुराधा पाल – तबला वादन
दु.5.30 वा.
युववाणी  - आंतरराष्‍ट्रीय बॅडमिंटनपटू सुकांत कदमशी प्रणिता भुजबळची बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – संध्‍या गोपाळ साखी आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
कामगारांसाठी  कार्यक्रम – श्रमिक जगत – मारूती यादव यांची कथा – दाद आणि कविता
सायं. 7.10 वा. ते रा.3.00 किंवा खेळ संपेपर्यंत
भारत आणि वेस्‍ट इंडीज दरम्‍यान खेळल्‍या जाणा-या पाचव्‍या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचे हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment