Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 9 July 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 11/07/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.15 वा.
चिंतन – मकरंद वझे
स. 06.50 वा.
आपले आरेग्‍य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मूत्रपिंड विकार- वैद्य योगेश बेंडाळे  
स. 10.00. वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शौनक अभिषेकी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – श्रुती पानसे यांच्‍या मुलाखतीचा भाग – मानसी आपटे
दु.01.05 वा.
खुलं आकाश – मालिका – हरितक्रांतीची तीर्थस्‍थानं – धरणं
दु.01.55 वा.
नातं निसर्गाशी – आकाशगंगा – डॉ. प्रकाश तुपे
दु. 02.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रेवा नातु – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – ‘’पौगंडावस्‍थेतील मुलांच्‍या समस्‍या आणि उपाय’’ या विषयी डॉ. अरूणा चाफेकर आणि निखिल वाळकीकर यांच्‍याशी प्रणिता भुजबळ हिने केलेली बातचीत 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – बाबासाहेब वामन पवार आणि सहकारी  
सायं.6.30वा.
लोकजागार
सायं. 6.45वा.
स्‍वरमाधुरी
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना , झेंडु लागवड आणि व्‍यवथापन – माहिती- डॉ. सतीश जाधव
सायं. 8.15वा.
जागतिक लोकसंख्‍या दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम बहु भार जाहला –कीर्तनकार ह.भ. प. महादेव राऊत महाराज – सा.क.संजय काथवटे  
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कथा – किनारा- संध्‍यया रानडे, काव्‍यवाचन - इलाही जमादार
रा.10.00वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- गायन – पुष्‍कर गाडगीळ  
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  गायन – विदूषी मंजिरी आलेगांवकर 

No comments:

Post a Comment