Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 12 September 2017378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 14/09/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन –  ले. डॉ. अनुराधा पोतदार, विषय – खलील जिब्रानच्‍या मनोगतातुन सुख दु:खाची संकल्‍पना
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – स्त्रियांचे आजार– डॉ. शंतनु अभ्‍यंकर
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – देशी वृक्ष संवर्धनाची आवश्‍यकता – प्रा.हेमा साने
स.8.45  वा.
व्‍यक्तिवेध – प्रसिद्ध नाटकलेखक, पटकथाकार संजय पवार यांची स्‍वप्निल पोरे यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी वीणा सहस्‍त्र बुध्‍दे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍ययांतर- या कार्यक्रमात प्रा. मिलिंद जोशी,मनिषा  जोशी हयांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे हयांनी केलेली बातचीत  
दु.1.05  वा.
खुलं आकाश – मालिका – स्‍वत:ला घडवताना – शेतकरी – संतोष निंबारकर, साक्षी निंबारकर,अभिषेक थोरात, सा.क. तेजश्री कांबळे 
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजयकुमार संत – सतारवादन गौड सारंग , विजयकुमार संत – पिलू धून
सायं. 5.30 वा.
युववाणी – योगाभ्‍यास एक जीवनशैली – डॉ.संप्रसाद विनोद यांच्‍याशी श्‍वेता पटवर्धन आणि मयुरेश कोण्‍णूर यांनी केलेली बातचीत 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – दत्‍तात्रय मलकार्जुन नागणकरे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – असंघटित क्षेत्रातील कामगार – रामचंद्र हिंगे यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – निसर्गोपचार आणि रोगांची संकल्‍पना – माहिती – डॉ. ज्‍योती कुंभार,अॅग्रीमेंट - 2017 मध्‍ये सहभागी – हर्षिता शर्मा यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत 
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – हिन्‍दी दिवस निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’हिन्‍दीचं सुत्र, सर्वच मित्र’’ ले.डॉ. गोरख काकडे,  सा.क. नारायण पवार  
रा.9.30 वा.
नाटक - खब-या, मुळ लेखक – बट्रॉल्‍ड ब्रेश्‍त /रुपांतर – मनोज भिसे , सा.क. गौरी लागू 
रा.10.00 वा.
गंधर्वगान – स्‍वराज छोटा गंधर्व यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षानिमित्‍त्‍ संगीतमय कार्यक्रम ले.सा.रंजना पंडित, सहभाग- मधुवंती दांडेकर,आनंद देशमुख

No comments:

Post a Comment