बघताबघता आकाशवाणीने साठाव्या वर्षात पाऊल टाकले.आकाशवाणीच्या हीरक महोत्सवानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.त्यासाठी श्रोत्यांकड़ून नावे मागवण्यात येत आहेत.दिनांक 15 ऑक्टोबर पर्यत येणारी नावे विचारात घेतली जातील. स्वतःच्या नावाचाही त्यात उल्लेख असावा.
ankhi ek nav Satha uttarachi kahani. Hech nav eka programmela dilele ahe. tech ekdam samarpak ahe. Pradnya Deshpande
ReplyDelete