Thursday, 3 January 2013


आकाशवाणी तर्फे दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत स्पर्धेत या वर्षी आकाशवाणी पुणे केंद्रातुन या स्पर्धेत भाग घेतलेल्या सात युवा कलाकारांना अखिल भारतीय पातळीवर पुरस्कार घोषित झाले आहेत.

सानिका गोरेगांवकर
-
शास्त्रीय गायन प्रथम क्रमांक
जान्हवी फणसळकर
-
शास्त्रीय गायन द्वितीय क्रमांक
नागनाथ आडगांवकर
-
शास्त्रीय गायन प्रथम क्रमांक
लतेश पिंपळघरे
-
शास्त्रीय गायन द्वितीय क्रमांक
अमोल माळी
-
तबला वादन द्वितीय क्रमांक
सन्मिता धापटे
-
सुगम संगीत प्रथम क्रमांक
ॠतुजा घोटगे
-
सुगम संगीत द्वितीय क्रमांक
   
सर्व कलाकारांच मनःपुर्वक अभिनंदन !!!

No comments:

Post a Comment