Tuesday, 26 February 2013


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार  दिनांक 27.2.2013  चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य -
स. 6.45  व
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – जगातील उद्यानं अजित पेंडसे
स. 8. 40 वा.
पुणे आकाशवाणीच्‍या  हीरक महोत्‍सवी वर्षा निमित्‍त संग्रहित ध्‍वनिमुद्रणावर आधारित कार्यक्रम ‘ साठा उत्‍तरांची कहाणी’ –
सा.क. –  अंजली लाळे
स. 9. 10 वा.
युववाणी – आकाशवाणी संगीत स्‍पर्धा  2012 मधील पुरस्‍कार प्राप्‍त कलाकारांशी बातचित आणि गायन‍ वादन – ऋतुजा घोटगे, जान्‍हवी फणसळकर
स. 10. 30 वा.
‘’ मुक्‍तीपत्रे’’
दु. 12.00 वा.
महक
दु. 12.30 वा.
स्‍नेहबंध – नाटक 2. निसिम बेडेकर – जपानी कथा
दु. 2. 30 वा.
शारदा संगीत प्रकाश नारायण संत याच्‍या साहित्‍यातील ‘ लंपन’  या  व्‍यक्तिरेखे विषयी मालिका – नभोनाटय रूपांतर – सचिन कुंडलकर, संगीत – श्रीरंग उमराणी, सा.क. – प्रतिमा कुलकर्णी
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – गोंधळ गीते ‘ लक्ष्‍मण विष्‍णू शिंदे  आणि सहकारी
सा. 6. 30. वा.
चालूजमाना – लेखन – शरद भोसले
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – जनावरांतील लाळया खुरकत – माहिती – डॉ. बी.एन. अंबोरे
रा.. 8. 15 . वा.
कुसुमाग्रज जन्‍मदिनानिमित्‍त  समन्वित कार्यक्रम – ‘ कुसुमांजली’ – संगीत रूपक ले – अजित आचार्य, संगीत –  अभिजीत लिमये
रा. 9.30 . वा.
‘ महाराष्‍़ट्राचे   शिल्‍पकार यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या   कृष्‍णाकाठ  या आत्‍मकथनांच क्रमश : वाचन
रा . 10.00 . वा.
फोन इन आपली आवड – सा. क. – डॉ. प्रतिमा जगताप











378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 28.2.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य - केमोथेरपी – डॉ. चेतन देशमुख
स. 6.45  व
दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी – जगातील उद्यानं अजित पेंडसे
स. 8. 40 वा.
व्‍यक्तिवेध – पद़मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित मिलींद कांबळे यांची विनया मेहेंदळे यांनी घेतलेली मुलाखत
स. 9. 10 वा.
युववाणी – ‘ जाणीव बौध्‍दिक संपदेची’ – विज्ञानातील पेटंट मिळवणारे पुण्‍यातले आदित्‍य  जोशी आणि अंकिता नगरकर , व्‍योम केळकर यांच्‍याशी बातचित 
स. 10. 00 व.
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पल्लवी पोटे – गायन
स. 11. 00 वा.
नभोनाटय मालिका ‘ मुक्तिपत्रे ‘
स. 11. 30 वा.
केंद्रिय अर्थमंत्री संसदेत सादर करत असलेल्‍या अर्थसंकल्‍पाचे थेट प्रसारण
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – भेदिक – धुळा अंतु शेंडगे आणि सहकारी 
सा. 6. 30. वा.
श्रमिक जगत – इंद्रधनुष्‍़य : सादरकर्त्‍या - प्रतिभा भोळे  आणि सहकारी
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – शेततळे – बबनराव केशव पायमोडे
रा.. 8. 15 . वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिनानिमित्‍त विशेष कार्यक्रम –
 ले. सचिन लाडोळे,
सादरकर्ते – मनोहर पवनीकर
रा. 9.30 . वा.
‘ महाराष्‍़ट्राचे   शिल्‍पकार यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या   कृष्‍णाकाठ  या आत्‍मकथनांच क्रमश : वाचन

1 comment: