Wednesday, 13 March 2013


                       378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार  दिनांक 15.3.2013 चे विशेष कार्यक्रम

स. 5.55 वा.
प्रा.का. – ‘ ‘ श्री ब्रम्‍हचैतन्‍य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन’’
स. 6.40 वा.
आपले आरोग्‍य -   पचनसंस्‍थेशी संबंधित अवयवांचे विकार –
डॉ. नारायण क्षीरसागर
स. 6.45 व दु. 1.55 वा.
नातं निसर्गाशी –  सफर आफ्रिकेची – अनिल दामले        
स. 9. 10 वा.
युववाणी – चॅटस्‍पॉट – कॉलेज जीवनावर आधारित मालिका –
 ले. दिप्‍ती जोशी, सहभाग – श्रीधर कुलकर्णी,समीर देशपांडे, नितिन वाघ
स. 9. 30 , दु 1.50
ते सांय. 5.00 वा
किंवा खेळसंपेपर्यत
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान मोहाली इथं खेळल्‍या जात असलेल्‍या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍यांच्‍या दुस-या  दिवशीच्‍या खेळाचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्‍यक्षवर्णन
सा. 6. 15. वा.
लोकसंगीत – दत्‍तात्रय बन्‍सीधर जाधव आणि सहकारी
सा. 6. 30. वा.
वृंदगान पाठ -  तामिळीगीत – गीत – वेरामुथी
सा. 7. 30. वा.
माझे घर माझे शेत – 1. फळ प्रक्रिया मधल्‍या महत्‍वाच्‍या बाबी – माहिती –   डॉ. सुभाषचंद्र शिंदे
रा. 8. 15 . वा.
लोकजागर – आपण आणि निसर्ग नियम – माहिती –
 डॉ. वर्षा सतीश तोडमल
रा. 10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – अक्षरविश्‍व - पुस्‍तक समीक्षा – डॉ. रेवा कुलकर्णी, भारतीय ज्ञानपीठ विजेता – विं.दा. करंदीकर सुनीता पुरोहित,   सम्‍पादक – डॉ. सुनील केशव देवधर

रा. 10.30 वा.
आलाप –  गायन - विदुषी किशोरी अमोणकर

No comments:

Post a Comment