आकाशवाणी पुणे केंद्राच्या ऑगस्ट महिन्याच्या स्वरचित्र कार्यक्रमात दर रविवारी ( दिनांक 4,11,18,25) रोजी सकाळी 8.40 वाजता जरूर ऐका "हा असाच श्रावण येतो " हे गीत . अरुणा ढेरे यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र खासनीस यांनी , तर गायल आहे सुहास श्याम गांवकर यांनी .
YES SURE
ReplyDelete