Sunday, 31 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 03/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –रामाष्‍टकम् – वैभवी शेटे
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – राजश्री मोहाडिकर  - जैन तत्‍वज्ञानानुसार मोक्ष ही संकल्‍पना
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – होमिओपॅथिक उपचार -  डॉ.दिप्‍ती पोतदार
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40
नातं निसर्गाशी  - संस्‍कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
सावित्री बाई फुले जन्‍म दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ मी सावित्री ‘’- ले.प्रज्ञा जीवकर सा.क. अनुश्री पाठक - आकाशवाणी – चंद्रपुर
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.05 वा.  
खुल आकाश – मालिका – जावे संतांच्‍या गावा – सा.क. नारायण पवार (आकाशवाणी – औरंगाबाद)
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अहदनगर
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजयकुमार संत – सतारवादन , विदुषी शोभा गुर्टु – दादरा मधमाद सारंग, तबला – अनिश प्रधान , हार्मोनियम – प्रभाकर पेंढारकर
सा.5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – लालासाहेब जगदाळे आणि  सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी– मराठी सुगम – अंजली अंभोरे –मंगेश पाडगांवकर, ना.धो.महानोर
रा.7.10 वा.
बाजार भाव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी बाजरीची सधन लागवड – मुलाखत – प्रा.अब्‍दुल अजिज अब्‍दुल रज्‍जाक शेख - मुलाखत घेणार – वहीदा शेख
रा. 8.15 वा.
सावित्री बाई फुले जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – मी सावित्रीबाई फुले बोलतेय –प्रज्ञा जीवनकर सा.क. अनुश्री पाठक - आकाशवाणी – चंद्रपुर
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
सलाम वर्दी –
रा. 10.00 वा.
फोन इन आपली आवड

No comments:

Post a Comment