Friday, 23 February 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी   द्वादश ज्‍योर्तिलिंग  स्‍मरण  – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – शुभदा रानडे – (श्री.म.माटे यांचे विचार)
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – आतड्याचा कर्करोग – अनुराधा सोवनी
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – उन्‍हाळयांत म्‍हशीचं संगोपन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा – स्‍वातंत्र्यवीर सावरकर पुण्‍यतिथी
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर  
स.8.45 वा.
परिक्रमा – भारत स्‍काऊट आणि गाईड, पुणे शाखेच्‍या शताब्‍दी वर्षा निमित्‍त माधव धायगुडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत  
स.9.10 वा.
माननीय उपराष्‍ट्रपती वेंकय्या नायडु यांच्‍या नागपूर भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत 
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.अजय पोहनकर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका परीक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पद्मा देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  माझं व्यासपीठ – साहित्‍यवीर सावरकर – सा.क. संकेत भिवरे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – अपर्णा आठवले आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय – सुलभा पिशवीकर – ठुमारी मिश्र बिहाग, विदुषी बेगम अख्‍तर – काफी ठुमरी
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं.7.15 वा.
आजचं विधीमंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 70,
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – स्‍वातंत्र्यंवीर सावरकर स्‍मृती दिन
रा.9.30 वा .
नाटक – शिक्षा - मूळ क‍था – रविंद्रनाथ टागोर /रूपांतर – आशा साठे सा.क. – गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी) –
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.रामनारायण – सारंगी वादन

No comments:

Post a Comment