Tuesday, 13 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 15/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – गुर्वष्‍टकम् - अपर्णा नेने
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – डॉ. शां.ब.मुजुमदार – शिक्षणाचे महत्‍तव
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य –  ध्‍यान – डॉ. पराग ठुसे
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – दुग्‍ध व्‍यवसायातील प्रशिक्षणाची आवश्‍यकता
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 दु.1.55
नातं निसर्गाशी – पेट्रोलियम पदार्थांमुळे होणारे सागरी प्रदूषण – सुनिल विभुते
स.8.45 वा.
अमित प्रभा वसंत यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – आनंद भाटे – गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – विदर्भातील पाककृती या विषयी माधवी देशपांडे यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत  
दु.1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – संस्‍काराक्षम शालेय परिपाठ – सा.क. सतीश जोशी  
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नांदेड
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पल्‍लवी पोटे – गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग – लेखिका – डॉ. माया पाटील , करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
सा.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – नंदा शंकर कुंभार आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत कायदा आणि कामगार महिला कामगारांसाठी कायदा अॅड. जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका
शेतशिवार , उन्‍हाळी हंगामात पिकांचे पाणी व्‍यवस्‍थापन – डॉ. अरूण कांबळे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विजय बक्षी
रा. 9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
शब्‍दसुर
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी ) – सा.क.
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  पं.विश्‍वमोहन भट्ट – मोहनवीणावादन

No comments:

Post a Comment