Thursday, 8 February 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 12/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी    शिवमानस पुजा – शर्वरी लेले आणि सहकारी
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन -  म.चि.देशमुख – विकृत स्‍वभाव नाहिसा होवो
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – तणाव नियोजन व योगशास्‍त्र – डॉ. पराग ठुसे
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – लिंबु वर्गीय फळ पीक सल्‍ला
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ.विनिया घाटे
स.8.45 वा.
परिक्रमा – मराठी देशा फौडेशनचे दामोदर मगदूम आणि कुलदीप पाटील यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30, दु.2.30
आलाप – शास्‍त्रीय संगीत – दिग्विजय वैद्य – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  ज्‍येष्‍ठ भारूड कलाकार पद्मजा कुलकर्णी यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका -  ओळख पर्यावरणाची – सा.क. संजय भक्‍ते
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रवीशंकर आगलावे – क्‍लॉरिओनेट वादन
सायं.5.30वा.
युववाणी –  जागतिक महिला आरोग्‍य दिनाच्‍या निमित्‍तानी महिला आरोग्‍य विषय‍क कायदे – या विषयी अॅड.वंदना नवघरे यांची प्रियंका नगरकर आणि अर्चना कोठी यांनी घेतलेली मुलाखत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - पोतराजाची गाणी – लक्ष्‍मण आव्‍हाड आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय – बरकत अली खान – ख्‍माजठुमरी,कमल भोंडे – ठुमरी मिश्र खमाज,पंडित उल्‍हास कशाळकर – भैरवी ठुमरी
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 63, उन्‍हाळी पूर्वी घ्‍यावयाची शेळया मेंढयांची काळजी आणि लसीकरण – डॉ. धनंजय परकाळे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – गझल – आशा दांडेकर
रा.9.30 वा .
नाटक – वीज म्‍हणाली धरतीला —या नाटकाचा भाग -2 लेखक – वि.वा.शिरवडकर, आ.रूपांतर –रविंद्र खरे, निर्मिती – भरत नाट्य मंदिर पुणे सा.क. गौरी लागू
रा.10.30 वा.
आपकी पसंद (हिंदी) -

No comments:

Post a Comment