Thursday, 15 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 17/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  नवग्रह स्‍तोत्र – सच्चिदानंद गाडगीळ
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – लीला सोहोनी – आपण आणि पाश्‍चात्‍य
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांसाठी लसी – डॉ. शिशिर मोडक
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – बिगरहंगामात भाजीपाला पीकांसाठी कमी खर्चाचे पॉलिहाऊस
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी –  समुद्रातील खजिना – डॉ. श्रीकांत कार्लेकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रकाश साळुंके – गायन
स.10.05 वा.
प्रा.का. अर्जुनी मोरगाव येथे आयोजित मराठी संत साहित्‍य संमेलनावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
स.10.35 वा
नाट्य संगीत
स.11.30 वा.
बडोदा इथे संपन्‍न होणा-या अखिल भारतीय साहित्‍य संम्‍मेलनाच्‍या उदघाटन समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण )- अभंग,गवळणी, आणि भारूड हे लोकसंगीत गाणा-या जयश्री नरळे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – पुणे
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन – भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्‍कुल धनकवडी पुणे यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
सायं. 5.30
युववाणी – लोकल ते ग्‍लोबल, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गवळण – विनायक संतू शिंदे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.वसंतराव रानडे – व्‍हायोलिन वादन, पं.विश्‍वमोहन भट्ट – (मोहन विणा वादन) – राजस्‍थानी लोकमधुन 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार, पशु उत्‍पादनाचे वेगळेपण जपणे आवश्‍यक – डॉ.अजय खानविलकर - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विद्या कुलकर्णी
रा.9.30 वा.
अखील भारतीय संगीताचा कार्यक्रम – डॉ.आर. हेमलता – व्‍हायोलिन वादन

No comments:

Post a Comment