Tuesday, 13 March 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 15/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – दत्‍तात्रेय स्‍तोत्र – अपर्णा नेने
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – मनोहर वैद्य
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – कर्णबधिरता –डॉ. कल्‍याणी मांडके
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  खाद्य शेड व्‍यवस्‍थापनातून कोंबड्यांतील उष्‍माघात कमी करण्‍याचे उपाय
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – अंदमान बेटावरील वनसंपदा – डॉ.प्रकाश दिवाकर
स.8.45 वा.
भाषण विभाग – (प्रासंगिक)  
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सीमा रानडे – गायन  
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.30 वा. 
जागतिक ग्राहक दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डॉ. रुग्‍ण संबंधित वास्‍तव आणि अपेक्षा  ले. विनय परांजपे सा.क. श्रीनिवास जरंडीकर (निर्मिती केंद्र  – रत्‍नागिरी)
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नांदेड
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पद्माकर थत्‍ते – गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी –
सा.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – लालासाहेब जगदाळे आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार आणि कायदा – अॅड. जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
सायं. 7.15 वा.
आजचं विधीमंडळ
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी भाजीपाल्‍यावरील रोग आणि त्‍यांचे नियंत्रण – माहिती – डॉ. सुनिता जयकृष्‍ण वाघमारे, शेती उत्‍पादन वाढीसाठी कमी खर्चाचे सुधारित तंत्रज्ञान – माहिती – डॉ. सुभाष शिंदे   
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –  निलिमा भावे -
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – विदुषी गंगुबाई हंगल यांची श्रीकांत देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आपली आपड – (मराठी)
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी दुर्गाबाई शिरोडकर – गायन

No comments:

Post a Comment