Wednesday, 28 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 03/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी –
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – रवीबाला काकतकर – आत्‍मसन्‍मान कसा उंचावला ?
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - नवाजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – 
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – आपले खेळाडू पूर्वज – डॉ. माधव गाडगीळ
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – 
स.9.00,दु.2.00 
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.उल्‍हास कशाळकर – गायन ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिन वादन 
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’तारूण्‍य भान’’ सहजीवना साठी मार्गदर्शनपर मालिका, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी   
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – गोपाळ बाबा लोखंडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – घेऊ वसा स्‍त्री शिक्षणाचा – लघुनाटिका – ले. रेश्‍मा चावरे सहभाग – नीलिमा परदेशी, सुप्रिया खैरनार, वंशिका पवार
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – दिपा मालवणकर
सायं.7.15 वा.
बाजारभाव
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – धान्‍य साठविण्‍याच्‍या सुरक्षित पध्‍दती – निवेदिता – सावळेराम डावखर – कृ.वि.के. नारायणगाव, शेळीपालनामध्‍ये प्रजननाचे महत्‍त्‍व – माहिती – डॉ. महेश रांगणेकर
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – (समाचार विभाग) 
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर -
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी किशोरी आमोणकर – गायन 
378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी अर्धनारी नटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार  
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – रवीबाला काकतकर – स्‍वयंप्रेरणा
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – नवजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते 
स.06.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
स.8.45 वा.
परिक्रमा – फेरफटका एंप्रेस गार्डनचा ज्‍येष्‍ठ वनस्‍पतीतज्ञ प्रा. श्रीधर महाजन यांच्‍या सोबत
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.रामनारायण – सारंगी वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.30 वा.
समन्वित कार्यक्रम – अंधत्‍व निवारण सप्‍ताह निमित्‍त मुलाखतीवर आधारीत कार्यक्रम – सा.क. – गोपाळ ठाकूर (आकाशवाणी – बीड)
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विनायक फाटक – एकल तबला वादन
सायं.5.30वा.
युववाणी –  नैसर्गिक शीतपेय की कृत्रिम शीतपेयं प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सहभाग – अबोली धायरकर आणि ईश्‍वरी तांबे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – विदुषी – सिध्‍देश्‍वरी देवी – खमाज ठुमरी   
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी हंगामातील फळबागांची काळजी आणि निगा – माहिती – भरत टेमकर, प्रतिजैविकांचा योग्य वापर – माहिती – डॉ. राहुल कोल्‍हे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – गीतरचना – प्रीयल साठे
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा .
नाटक – ‘' पवना काठचा धोंडी '’- गो.नि.दांडेकर – लिखीत कादंबरीच्या  अभिवाचनाचा चौथा आणि शेवटचा भाग -  सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. संजय भुजबळ
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.वसंतराव देशपांडे – गायन