Thursday, 15 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 17/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – हनुमान पंचरत्‍नम् –अनिता लिमये
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – मनोहर वैद्य
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – कर्णबधिरता – डॉ. कल्‍याणी मांडके
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – बायो डिझेल काळाची गरज – डॉ.डी.के.कुलकर्णी
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी माणिक वर्मा  – गायन, पं.जितेंद्र अभिषेकी – भैरवी दादरा
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – पंडित अजय चक्रवर्ती- मिश्र मांड ठुमरी, पं. जितेंद्र अभिषेकी – भैरवी दादरा
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) -  कस्‍तुरबा गांधी ट्रस्‍टच्‍या विश्‍वस्‍त शेवंता चव्‍हाण यांच्‍याशी प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी केलेली बातचीत 
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – पुणे
दु.2.30 वा.
बालोद्यान – पाठशाला  या शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम 
सायं. 5.30
युववाणी – उन्‍हाळी भटकंती – अभय घाणेकर यांनी सांगितलेली माहिती, करिअर मित्र संकलन – प्रसाद कुलकर्णी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - मोहन शंकर माने आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भीमसेन जोशी – गायन
सायं. 7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – गाभण काळात गाई – म्‍हशींमध्‍ये होणारे आजार आणि उपचार – माहिती – डॉ. महेश रांगणेकर - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – कुमुद कुलकर्णी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम  - सुनील अवचट – बासरी वादन

No comments:

Post a Comment