Friday, 27 April 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 01/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – शारदा भुजंगप्रयात स्‍तोत्र – मधुरा दातार
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – धनंजय अवसरीकर                           
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  शेतमाल तारण कर्जयोजना
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील आहार आणि विहार – वैद्य प्रफुल्‍ल्‍ता सुरू
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ. राधिका बेहरे
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा. 
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – 
स.9.30 वा.

स.10.00 वा.
माननीय राज्‍यपाल सी.विद्यासागर राव यांचा महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त जनतेला उद्देशून संदेश त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद( या अनुवादानंतर) महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री माननीय देवेद्र फडणवीस यांचा जनतेला उद्देशून संदेश
स.11.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –   पं.दिनकर पणशीकर -  गायन  ण्ंियतथिील
स.11.30 वा.
कामगार दिनानिमित्‍त समन्वित कार्यक्रम – कामगार संघटनांपुढील आव्‍हान ले.सा.क. जगदीश राव
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.डागर बंधे –(धृपद  गायन) 
सायं.5.30 वा.
युववाणी – तारुण्‍यभान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका-कुटुंब नियोजन आणि व्‍यंध्‍यंत्‍व मार्गदर्शन – डॉ. अरूंधती कानडे, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –पोवाडा – शिला अंकूश जगताव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – नाटिका – प्रदूषणाचा भस्‍मासूर – लेखिका – दीपा शिरीष पराडकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – कविता गाडगीळ
सायं.7.10वा.
प्रोमो 
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना, ग्रामीण महीलांसाठी विकास योजना – डॉ. निर्मला तळपे, ऊस उत्‍पादक शेतकरी विकास चव्‍हाण यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर यांनी केलेली बातचीत 
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – ( समाचार विभाग)
रा.8.35 वा.
मिश्र संगीत 
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर – जुन्‍या पिढीतील गायक श्रीधर रानडे यांच्‍याशी आरती पटवर्धन यांची बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.तेजेंद्र मुजुमदारा – गायन

No comments:

Post a Comment