Thursday, 26 April 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी – शिवतांडव स्‍तोत्र – रामदास कामत
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – अविनाश हळबे – जीवन समृध्‍दी
स.06.40  वा.
उत्‍तम शेती – मत्‍स्‍य बीज निर्मिती तंत्र
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – आई आता तुझ्यासाठी – वैद्य आरती व्‍यास
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – जीवनाधार पाणी – डॉ.रामचंद्र रानडे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा –पेटंट विषयक सल्‍लागार अॅड .गणेश हिंगमिरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रकाश साळुंके - गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स. 11.00 वा.
 बुध्‍द पौर्णिमा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ धम्‍म्पदातील सार्वकालिकता’’ ले – अनिरुध्‍द कांबळे – सा.क. दिपक केसावलेकर – ( आकाशवाणी – जळगाव)
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – अनन्‍वय ची वाटचाल – सहभाग – डॉ. माधवी वैद्य , अमृता कोलटकर, धनेश जोशी , डॉ.प्रतिमा जगताप
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रभंजन पाठक – व्‍हायोलिन वादन
सायं.5.30वा.
युववाणी – 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  स्‍त्री गीते – मंदा शरद वाळूंज आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – उषा चिपलकट्टी – खमाज होरी ठुमरी,विदुषी हिराबाई बडोदेकर – ठुमरी – भैरवी
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरीप हंगामाची पूर्वतयारी – माहिती – प्रा.अब्‍दूल अजीज अब्‍दूल रजाक शेख, अंजिरावरील रोग आणि किड व्‍यवस्‍थापन – डॉ. धनश्री सरनोबत
रा.8.15 वा.
राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – राष्‍ट्रसंतांचीग्रामगिता शिकवी लोका स्‍वच्‍छता – लेखिका – अरूंधती कावडकर, सा.क. अनुश्री पाठक, (आकाशवाणी – चंद्रपूर)
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
नाटक – ‘'कासव‘’  ले.डॉ. अरूण मांडे – सा.कर्त्‍या -  गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. संजय भुजबळ
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिनवादन
                                                                                                                                    

No comments:

Post a Comment