Tuesday, 1 May 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी – शाकंबरी स्‍तोत्र – कविता खरवंडीकर , चिंतन – धनंजय अवसरीकर – भावना आणि बुध्‍दी दोन महत्‍त्‍वाचे घटक आहेत
स.6.40
उत्‍तम शेती – सिताफळ पीक सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – उन्‍हाळयातील आहार आणि विहार – वैद्य प्रफुलत्‍ता सुरू
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ.राधिका बेहरे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – विश्‍वसंचारी रामरक्षा – भाषण – विनया क्षिरसागर
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हेमंत पेंडसे – शा. गायन
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, साहित्‍य प्रेमी भगिनी मंडळातर्फे सणांचं आणि व्रताचं बदलत स्‍वरूप
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.श्रीपाद जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पल्‍लवी पोटे – शा.गायन
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – अक्षय बनकर, दिग्‍गज आफळे, डॉ.सायली पगारिया, मृणाल जोशी  
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – पोतराजाची गाणी –  भाऊसाहेब उडनशिवे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – हिंदी  गीत – कवि – ज्‍योत्‍स्‍ना अस्‍थाना, संगीत – कृष्‍णा गांगुली  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – शरद करमरकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार, कृषि हवामान सुचना
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुनिला धनेश्‍वर
रा.9.30 वा.
राज्‍यस्तरीय प्रसारण – (नाशिक)
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – रघुनंदन पणशीकर – (शा. गायन)

No comments:

Post a Comment