Wednesday, 23 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 25/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी – ललिता गोडबोले, चिंतन – डॉ.अपर्णा अशोक साबणे – दैवी संपत्‍ती
स.6.40
उत्‍तम शेती –  चिंच फळपिकातील अनियमित फळधारणा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – आहारातून आरोग्‍य – आर्चिस सुनिती विनय
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राचीन अरण्‍ये – डॉ.सुरूची पांडे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – सावरकर महोदय भाषण – श्रीनंद बापट  
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती- गायन, पं.अजय चक्रवर्ती – पिलू दादरा
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.श्रीपाद जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शौनक अभिषेकी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – कविकट्टा
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – जोगवा – कांताबाई ओव्‍हाळ आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – हिंदी  गीत – कवि – ज्‍योत्‍स्‍ना अस्‍थाना, संगीत – कृष्‍णा गांगुली  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – स्‍वागता पोतनीस
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, ऊस शेतातील खर्च कमी करण्‍याचे उपाय – माहिती – बाहुबली जंबुकुमार टाकळकर, कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – अलकनंदा वैद्य
रा.9.30 वा.
चार साल मोदी सरकार या मालिके अंतर्गत हेरीटेज इंडिया केंद्रीय मंत्री पर्यटन मंत्री अलफोंस कन्‍नथानम यांची मुलाखत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उस्‍मान खान – सतारवादन

No comments:

Post a Comment