Thursday, 28 June 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 30/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र – वैभवी शेट्ये, चिंतन – डॉ.वि.य.कुलकर्णी – श्रीकृष्‍णाचा उपदेश धर्माला अनुसरुन
. 6.40 वा.
उत्‍तम शेती –  खतव्‍यवस्‍थापनासाठी शासनाच्‍या योजना
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – पक्षाघात टाळता येतो का ?डॉ.प्रदीप दिवटे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – महाराष्‍ट्र राज्‍याचे वनमंत्री मा.श्री.सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांचे मनोगत
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – , सा.कर्त्‍या - गौरी लागू
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शौनक अभिषेकी – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - विदुषी गिरीजादेवी
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध (ग्रामीण) – कस्‍तुरबा ट्रस्‍ट मार्फत समाजसेवा करणा-या शेवंता चव्‍हाण यांच्‍याशी प्राजक्‍ता कुलकर्णी यांनी केलेली बातचीत, हैद्राबादी पाककृती विषयी मनिषा महादेवकर यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी केलेली बातचीत 
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.  गौरी लागू
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - सोलापूर
दु.2.30 वा.
बालोद्यान  - बालकथा – सा.क. विद्या डेंगळे
सायं. 5.30
युववाणी –
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – आनंदराव हणमंतराव गुरव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.विलायत हुसेन खान – गायन, पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिनवादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न  सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदशन करणारी मालिका – शेतशिवार,सेंद्रीय शेती आणि प्रमाणीकर – माहिती – सरला आंधळे - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गीत भजन – उर्जा मुजुमदार
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – सहाना बॅनर्जी – सतार वादन
                                                                                                                                                                                 






No comments:

Post a Comment