Wednesday, 6 June 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 10/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सूर्याष्‍टकम् – अपर्णा नेने, चिंतन – डॉ.अनिल अवचट(सामाजिक भान ठेवून जगणं)
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जलसंधारण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  पंचामृताचे फायदे – वैद्य अनंत निमकर
स.6.50 व दु.1.55वा  
नातं निसर्गाशी – आदिवासींचे कल्‍पवृक्ष – डॉ. अनुराधा उपाध्‍ये
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – किशोर खडकीकर
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – वंदना विटणकर – संगीत – श्रीनिवास केसकर, गायक – कलाकार – अनुराधा मराठे 
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
सृजन रंग
स.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क. तेजश्री कांबळे, विषय – मला आलेला प्रशासकीय अनुभव
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – जालना
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं.5.30 वा.
युववाणी –  शब्‍दगंध  - या सदरात मन या विषयावर दिशा देशपांडे हिनी सादर केलेला कार्यक्रम, स्‍वरभेट या सदरात सावनी जोशी हिचं शास्‍त्रीय गायन  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ यादव दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – आशा दाण्‍डेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधूरी – मराठी सुगम – मधुरा नवरे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन- सा.क. – दिपक शंकर रास्‍ते – आख्‍यान – तारकासूर वध
रा.8.15 वा.
जागतिक दृष्‍टीदान दिना  निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. सतीश जोशी
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – 


No comments:

Post a Comment