Tuesday, 26 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – नमाई भक्‍तवत्‍सलम् – एस.के.ओझा, चिंतन – देवी प्रसाद खरवंडीकर प्रेमाचे महत्‍व
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती –  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.प्रदीप दिवटे – कुटूंब आणि फीटस् येणा-या स्त्रिया
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – महासागर- प्रा.शैलजा सांगळे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.45 वा.
भाषण विभाग –
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रविशंकर आगलावे – क्‍लॅरिओनेटवादन  
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर आणि  सा.कर्त्‍या . डॉ प्रतिमा जगताप
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – मनाची उभारी – आकाशवाणी – रत्‍नागिरी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सांगली
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – तबलावादन – पं.सामता प्रसाद
सायं. 5.30 वा.
युववाणी – धमाल पावसाळयातल्‍या ट्रेकिंगची
सा.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – जयवंत चंदू गायकवाड आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी व्‍यवस्‍थापनशास्‍त्र या मालेत कायझेन – अविनाश हळबे
सा.7.15  वा.
माझे घर माझे शेत – जुन्‍नरचे आमदार शरद सोनवणे यांच्‍याशी अनिलकुमार पिंगळे यांनी केलेली बातचीत
रा.8.15 वा.
कबीर जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’कहेत कबीर’’ ले.डॉ. मोहन खडसे सा.क. आशिष गावंडे  
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – ना.आपली समज आपला विचारमुळ – डोगरी ले श्री. नरसिंग देव जंबाल हिंदी अनुवाद – रमेश मेहता – मराठी नाट्यरूपांतर – राजेंद्रकुमार फुले
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.गजाननबुवा जोशी – गायन

No comments:

Post a Comment