Sunday, 1 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन – मधुसुदन कानेटकर, चिंतन – सुनिल चिंचोळकर – देवाची साकार अनुभुती
स.06.35  वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.निरज अडकर – गुडघ्‍यांची सांधेबदल शस्‍त्रक्रिया  
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - बांबुचं व्‍यवस्‍थापन – आनंद मासलेकर
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय - जनिजमृताचंटकम्र
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विनायकबुवा पटवर्धन – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – उस्‍मानाबाद
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शंकरराव कान्‍हेरे – जलतरंगवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटर कॉर्नर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – पोपट वाळुंज आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  - प्रशांत देशपांडे
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका - शेतशिवार, खरीप पिकांमधील आंतरमशागत आणि तण नियंत्रण – माहिती – प्रशांत गोपाळ शेटे
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप –   Story Time with Chetan Joshi – Part – 1
रा. 9.30 वा.
चार साल मोदी सरकार –
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – नेहा वैशंपायन
रा.10.30 वा.
आलाप – मंजिरी केळकर – असनारे – गायन


No comments:

Post a Comment