Friday, 20 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 24/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –  भगवत्‍याष्‍टकम् - मधुकर गोळवलकर, योगिनी जोगळेकर, रामचंद्र कवठाळकर, चिंतन – म.चि.देशमुख – गुरूतत्‍व
स.6.40व दु.1.45वा
उत्‍तम शेती –  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.विद्याधर बापट – मानसिक आजार – कुटुंबायांची मदत
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – भारतातील प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पध्‍दती – डॉ. अजित वर्तक
स.9.30 व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मिलिंद तुळाणकर – जलतरंग वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – दहावी पुनर्रचित अभ्‍यासक्रम – आकाशवाणी -  नागपूर
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.पन्‍नालाल घोष – बासरी वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुन्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.कर्ते- मधुरा शेजवलकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – लोकपत्र – वारीत पहिल्‍यांदाच सहभागी झालेल्‍या आपल्‍या मुलाला वारीचं वेगळेपण सांगणारं वडिलांचं पत्र आणि मुलाचं वारीचे अनुभव सांगणारं उत्‍तर – ले.प्रा.दिलीप फलटणकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी -
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांच्‍या चा-यासाठी विविध गवतांची लागवड  डॉ. महेंद्र मोटे  सहनिवेदन – सोनाली गोगले
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – बाबासाहेब सौदागर यांचे काव्‍यवाचन
रा.10.00 वा.
आपकी पसंद – (हिंदी) – सा.क. प्रज्ञा कळसकर

No comments:

Post a Comment