Monday, 30 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 01/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी व्‍यंकटेश स्‍तोत्र – वैभवी शेटे, चिंतन – डॉ.देवी प्रसाद खरवंडीकर –भगवद्र गीतेतील मार्गदर्शक  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ. दिप्‍ती पोतदार – होमिओपॅथिक उपचार
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - रानभाज्‍या – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – पेट्रोल पंपावर सेवा देणा-या बंधु भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – शेतक-यांचे उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याविषयी कार्यक्रम, सा.क. राजेंद्रकुमार घाडगे, सहभाग – श्री आवटे, कृषी  संचालक
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उदय भवाळकर - धृपदगायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – किर्तन हा कलाप्रकार – सुखदा मुळे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, कौटुंबिक श्रुतिका – ‘’जगणं मस्‍त मजेचं’’
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय शास्‍त्रज्ञ – आकाशवाणी – औरंगाबाद
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अकोला
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रकाश साळुंके – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा कविंच्‍या नजरेतुन पावसाळा  कवयित्री कल्‍पना दुधाळ यांच्‍याशी गप्‍पा गोष्‍टी - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – रघुनाथ शंकर गुंड  आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – मयुर महाजन  
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, पेरूच्‍या घन लागवड छाटणीचं म‍हत्‍व
रा.8.15 वा.
अण्‍णा भाऊ साठे जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डंका चहुमुलखी  वाजे – पोवाड्यांचा कार्यक्रम – सा.क. सुनील कुलकर्णी (आकाशवाणी – सांगली)
रा. 9.30 वा.
 सलाम वर्दी – नौदलातील निवृत्‍त लेफ्टनंट कमांडर डी.के. माळी यांची सविता जेरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे
रा.10.30 वा.
आलाप – पं. उल्‍हास बापट – संतुर वादन


No comments:

Post a Comment