Friday, 20 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी  - हनुमान वडवानल स्‍तोत्र – सतीश आघारकर,  चिंतन – उर्मिला अराणके – आध्‍यात्मिक साधना
. 6.40 वा.
उत्‍तम शेती –  बाजरी, दशरथ, मारवेल बहुवर्षीय चारा पिकं
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – विद्याधर बापट – मा‍नसिक आजार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्‍या - गौरी लागू, संगीत – सचिन इंगळे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रजनी रामचंद्रन – गायन
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - विदुषी कोयल दासगुप्‍ता
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण – पंचमहाभुतांच्‍या न्‍याय दरबरात मानुषी लेखक – मेधा इनामदार , सा.क. तेजश्री कांबळे
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.  – अंजली लाळे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - मुंबई
दु.2.30 वा.
बालोद्यान  - म्‍हणी मोठ्या झाल्‍या – सादरकर्त्‍या - डॉ. अचला दिक्षित 
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गपपा, साऊंड डिझायनर ऋषिकेश दाणी यांच्‍याशी आकांक्षा बिराजदार हिनी केलेल्‍या गप्‍पा गोष्‍टी
सायं.6.10 वा.
लोकसंगीत – भेदिक लहुदादा कदम आण्णि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – डॉ.वसंतराव देशपांडे – गायन, डॉ. वसंतराव देशपांडे 
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका – शेतशिवार , मधु मका लागवड तंत्रज्ञान
आणि व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. उल्‍हास बोरले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – पद्माकर थत्‍ते
रा.9.30 वा.
संगीताचाअखिल भारतीय कार्यक्रम – उ.शौकत हुसेन खान – गायन, रूपक पवार – तबला वादन





No comments:

Post a Comment