Monday, 16 July 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी गोविंदाष्‍टकम् - कविता खरवंडीकर, चिंतन – डॉ.भि.ना.दहातोंडे – धर्माचे महत्‍व
स.06.35  वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ. सोमनाथ सलगर  - भावनीक बुध्‍दीमत्‍ता
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ. अशोक इनामदार
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
(भावधारा) सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – पुणे परिसरात हार आणि फुलांची विक्री करणा-या विक्रेत्‍यांच्‍या मनोगतावर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 व रा.10.30
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.फैयाझ हुसेन – व्‍हायोलिन वादन
स. 10.00 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – जर्मन भाषेच्‍या भाषांतरकार अलौकिका पुरंदरे यांची मुलाखत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – ठाणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – संध्‍या आपटे – सतार वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशीगप्‍पा साऊंड डिझायनर ऋषिकेश दाणी यांच्‍याशी आकांक्षा बिराजदार हिनी केलेली बातचीत - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – ज्ञानदेव बबन पवार आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  - अनुराधा कुबेर  
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका - शेतशिवार, सोयाबीन वरील कीड आणि रोग व्‍यवस्‍थापन – माहिती – प्रशांत शेटे
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – Relating Life and Science An Interview with Dinash Nisang by Gaurav Shimpi
रा. 9.30 वा.
 सलाम वर्दी – निवृत्‍त कर्नल शशिकांत दळवी यांची सविता जेरे यांनी घेतलेली मुलाखत  
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – नेहा वैशंपायन

No comments:

Post a Comment