Tuesday, 24 July 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 26/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.    
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – गुर्वाष्‍टकम् - अपर्णा नेने, चिंतन – म.चि.देशमुख – खल बुध्‍दीच्‍या लोकांसाठीचे पसायदानाचे मागणे
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – शास्‍त्रीय पध्‍दतीने शेतीचा हिशोब
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वैद्य अनंत निमकर – पावसाळयातील आजार आणि काळजी
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – भारतातील प्राचीन पाणी व्‍यवस्‍थापन पध्‍दती – डॉ. अजित वर्तक
स.8.45 वा.
पुस्‍तक परीचय – सुधा मुर्ती यांच्‍या ‘’तीन हजार टाके’’ या पुस्‍तकाचा लीना सोहोनी  यांनी केलेल्या अुनवादीत पुस्‍तकाचा वैशाली जाधव ह्यांनी करून दिलेला परिचय, चित्रकार पाथरे (लेखक – शरद आणि सुचिता तरडे ) यांच्‍या पुस्‍तकांचा उमा कुलकर्णी यांनी करून दिलेला परिचय  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या केंद्र सरकारच्‍या  महत्‍त्‍व पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – रेवती कामत – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  बाहुली नाट्य करणा-या मृदुला केळकर यांची मुलाखत, चिनी बायकांचं छोटं पाऊल – कथा
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय शास्‍त्रज्ञ – आकाशवाणी – औरंगाबाद
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – वर्धा
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रभाकर कारेकर – गायन
सायं.5.30 वा.  
युववाणी -
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – ख्रीस्‍त गीत – सुनील सुधाकर जाधव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत कामगारांसाठी आयुर्वेदिक जीवनशैली यावर डॉ.बालाप्रसाद बडायले यांनी केलंलं मार्गदर्शन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भाताची पुर्नलागवड – माहिती – डॉ. नरेंद्र काशीद, पाण्‍याचा कार्यक्षम वापर – अभियान या विषयी नाबार्डचे मुख्‍य महाप्रबंधक उदय शिरसाळकर यांची प्रिया बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सु्गम संगीत
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जगन्‍नाथबुवा पंढरपूरकर – गायन

No comments:

Post a Comment