Friday, 27 July 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  लिंबुवर्गिय फळझाडांचं खत व्‍यवस्‍थापन
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  होमिओपॅथिक उपचार – डॉ दिप्‍ती पोतदार
स.8.45 वा.
परिक्रमा – आरोग्‍य भारतीच्‍या डॉ अरूणा चाफेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – दत्‍तात्रेयदिवेकर, कृषी उपसंचालक
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 1. लेखिका रंजना उन्‍हाळे यांची डॉ प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत, 2.प्रतिमा कुलकर्णी – कथा – परंपरा
सायं.5.30वा.
युववाणी –  हँकिंगची दुनिया या विषयी रोहित पवार आणि अजिंक्‍य वानखेडे यांच्‍याशी वैशाली जाधव हिने केलेली बातचीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, 2.शेतक-यांच्‍या दृष्‍टीने वाण संरक्षणाचं महत्‍व – माहिती – धनंजय नरेश गावंडे
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद–  सा.क. प्रज्ञा कळसकर

No comments:

Post a Comment