Friday, 24 August 2018

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – इंदुसूक्‍त – परशुराम बापट आणि सहकारी, चिंतन – भानू काळे – दुस-यासाठी काहीतरी करण्‍याची वृत्‍ती
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  पीकसल्‍ला
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  रंगांधळेपणा – डॉ. सचिन बोधले
स.6.50 व दू.1.55वा.
नातं निसर्गाशी – आर्कीडस – डॉ. प्रकाश दिवाकर
स.8.45 वा.
परिक्रमा – पंढरपूर ते आळंदी परतवारी करणारे सुधीर महाबळ यांची मुलाखत ानंवररा र
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना, सहभाग – आनंद बेडेकर व्‍यवस्‍थापक(विस्‍तार) महाराष्‍ट्र बँक पुणे , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – बबन शिंदे – सुंद्रीवादन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – सवा‍दिष्‍ट – सिंधी पाककृती – सुनिता मिराजदार
दु.1.05 वा
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची
दु.2.30 वा.
आलाप- शास्‍त्रीय संगीत – वि.मंजुषा पाटील – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  पियुष मोडक – शा.गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – शिवाजी नामदेव धोंडिबा वैरागर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय गायन – आदिती बॅनर्जी – उपशास्‍त्रीय संगीत
सायं.7.15 वा.
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची –केंद्र सरकारच्‍या महत्‍त्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,पावसाळी हवामानात जपा शेळयांचे आरोग्‍य – माहिती – डॉ. अजय विजय खानविलकर, सहनिवेदक – वहीदा शेख
रा.9.30 वा.
नाटक – ‘’अज्ञात झ-यावर स्‍त्री ‘’ मूळ कथा – डॉ. अरूणा ढेरे  – सा.क. गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कविता खरवंडीकर – गायन



No comments:

Post a Comment