Sunday, 26 August 2018

 378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 29/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आधुनिक जीवनशैली आणि तत जन्‍य आजार – वैद्य रणजित निंबाळकर
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – अंथरूणाला खिळलेल्‍या रूग्‍णांना सेवा देणा-यांच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे - गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – तबला वादक सुलक्षणा फाटक यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, जगणं मस्‍त मजेचं – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – मंगला गोडबोले
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.व्हि.जी.जोग – वायोलिनवादन
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार,आदिवासींचं शिक्षण समस्‍या आणि वास्‍तव – माहिती – प्रा.डॉ. भौमिक देशमुख  
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे

No comments:

Post a Comment