Monday, 13 August 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 16/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – कागदी लिंबाकरता हस्‍त बहाराच नियोजन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍तनपानाच महत्‍त्‍व – डॉ. सुनिल गोडबोले   
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – श्रावणनांदी – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
भाषण विभाग – बंदमाझा काय दोष?
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  डॉ.बाबासो आंबेडकर या चित्रपटाच्‍या निर्मिती प्रकियेविषयी डॉ. जब्‍बार पटेल यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – टिंटोच्‍या गोष्‍टी – स्‍वची ओळख – ले.अक्षय वाटवे, सा.क. तेजश्री कांबळे  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – चारूशिला  गोसावी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगि‍क स्‍थायी आदेश कायद्याबद्दल अॅडव्‍होकेट जयंत शालिग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत  
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – शेतीसाठी सुधारित अवजार तज्ञ – तुलसीदास  बास्‍टेवाड यांनी शेतकरी बांधवांच्‍या शंकांना, प्रश्‍नांना दिलेली उत्‍तरं, सूत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे
रा.10.00 वा.
आपली आवड – सा.क.शैलेश परांजपे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नॅन्‍सी कुलकर्णी – चेलोवादन

No comments:

Post a Comment