Monday, 20 August 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 22/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – चाळीशीनंतरचे अस्थिविकार – पुरूष – डॉ. राघव बर्वे
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – घरोघरी वृत्‍तपत्र/वर्तमान पत्र पोहचवण-या बंधुंच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री कांबळे जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका –
सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – राजेंद्र कुलकर्णी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार - पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा – दर्यावर्दीच्‍या नजरेतून पावसाळा – जहाजाचे कप्‍तान प्रदीप दातार यांच्‍याशी दिशा देशपांडे हिची बातचीत  - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार,
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – अश्विनी मोरघोडे

No comments:

Post a Comment