Wednesday, 29 August 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – अर्धनारीनटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार, चिंतन – डॉ.अपर्णा साबणे – डोळस भक्‍ती
स.8.45 वा.
परिक्रमा – मराठी प्राथमिक शाळेतील मुलांसाठी गणिताची प्रयोगशाळा उघडणारे सुधीर नारखेडे यांची मुलाखत ानंवररा र
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना, सहभाग – श्री;संजीवकुमार जाधव अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, पुणे  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार,बटन आळिंबी – डॉ.तानाजी नरूटे  
रा.9.30 वा.
नाटक –  मी तर होईल चांदणी – ले. सरोजनी बाबर – सा.कर्त्‍या- अरूणा रानडे
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विकास कशाळकर

No comments:

Post a Comment