Monday, 20 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 21/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – एकात्‍मीक कीड नियंत्रणात फेरोमोन सापळयाचे महत्‍व  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – डोळयांचे विकार – डॉ. सचिन बोधले
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – ऑर्कीडस – डॉ.प्रकाश दिवाकर
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन –
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – कथा – श.चि. पाटणकर – परिणिता, पवनाकाठचा धोंडी – गो.नि.दांडेकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – टिंटोच्‍या गोष्‍टी – स्‍वमुल्‍यमापन  – ले.अक्षय वाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – हिंदी गझल – अशोक कुमार पाठक
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेत‍शिवार, कृषि हवामान सूचना – लाईव्‍ह
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश –

No comments:

Post a Comment