Wednesday, 29 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 31/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – चिकु लागवड तंत्र
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – प्रकृतीनुसार जीवनशैली – वैद्य रणजित निंबाळकर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – हिमालयातील सुगंधी वनस्‍पती – डॉ. राधिका बेहरे
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍त्‍वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम  मालिका – स्‍वच्‍छ भारत अभियान स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या आणि समाजाजित विविध स्‍तरातील लोकांच्‍या प्रतिक्रिया समाविष्‍ट आहेत
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – अनुराधा कुबेर – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – उपेक्षित – नाटक – लेखन – रेखा बैजल 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पुरुषोत्‍तम फिव्‍हर – 2018 यंदाच्‍या पुरूषोत्‍तम करंडक एकांकिका स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीवर आधारित कार्यक्रम
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीत भजन – भाऊसाहेब पालवे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम – श्रुति करंदीकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – दिपाली ढमाळ
रा.9.30 वा.
संवाद – सुप्रसिध्‍द गायिका – आशा भोसले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन 



No comments:

Post a Comment